- बीड जिल्हा वाशियांच्या जिव्हाळाचा प्रश्न अखेर मार्गी लागला असून, गेल्या अनेक वर्षाचे बीडकरांचे स्वप्न आज पूर्ण झाले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बीड अहिल्यानगर या रेल्वेचा शुभारंभ केलाय. आज प्रत्यक्षात त्यांनी या रेल्वेला हिरवा झेंडा दाखवला आहे.
यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री पंकजा मुंडे, आमदार धनंजय मुंडे, खासदार बजरंग सोनवणे यांच्यासह अन्य लोकप्रतिनिधी देखील उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा